जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Gudi Padwa 2022: गुढीपाडव्यानिमित्त द्या मराठी शुभेच्छा, असा द्या नववर्षाचा खास संदेश

Gudi Padwa 2022: गुढीपाडव्यानिमित्त द्या मराठी शुभेच्छा, असा द्या नववर्षाचा खास संदेश

Gudi Padwa 2022: यंदा कोरोनासंदर्भातील सर्व अटी-नियम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे गुढीपाडवा अधिक उत्साहात, आनंदात साजरा होणार आहे. तुमच्या मित्र-मंडळींना, नातेवाईक, कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या द्या खास शुभेच्छा.

  • -MIN READ
  • Last Updated :

यंदा मराठी नवं वर्ष अधिकच खास असणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. कोरोनाचे अनेक नियम-अटी या गुढीपाडव्यासाठीही लागू होत्या. मात्र यंदा कोरोनासंदर्भातील सर्व अटी-नियम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे गुढीपाडवा अधिक उत्साहात, आनंदात साजरा होणार आहे. तुमच्या मित्र-मंडळींना, नातेवाईक, कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या द्या खास शुभेच्छा. नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Image: Shutterstock)

नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Image: Shutterstock)

 स्वागत करूया नव वर्षाचे, उभारून उंच गुढी, भरूनी वाहो सुखांनी प्रथम, मुहूर्ताची आनंदवडी, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Image: Shutterstock)

 नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी . (Image: Shutterstock)

नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
. (Image: Shutterstock)

सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Image: Shutterstock)

 गुढी पाडव्याला आहेत अनेक कथा…गुढी म्हणजे विजयाची पताका…चैत्र महिन्यात सजली झाडं-झुडपं…म्हणूनच हिंदू धर्मात याला आहे नववर्ष म्हणून ओळख…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Image: Shutterstock)

उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (Image: Shutterstock)

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात…. नववर्षाभिनंदन. (Image: Shutterstock)

सोनेरी पहाट…उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात…दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. (Image: Shutterstock)

वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा…(Image: Shutterstock)

आशेची पालवी, सुखाचा मोहोर…समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी…नववर्षाच्या शुभेच्या, तुमच्यासाठी! (Image: Shutterstock)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात