तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास, घरात आहे लंबोदराचा निवास, दहा दिवस आहे आनंदाची रास, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
हार फुलांचा घेऊनी, वाहु चला हो गणपतीला, आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,आणि आपल्या कामाची सुरुवात, श्री गणेशा पासून होते, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
आजपासून सुरू होणाऱ्या, माघी गणेशोत्सवाच्या, तुम्हाला आणि तुमच्या, तुमच्या कुटुंबाला, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
वक्रतुंड महाकाय | सुर्यकोटी समप्रभ: | निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ! सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!