Marathi News » Tag » Maghi Ganesh Jayanti

माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti)

गणेशोत्सव (Ganeshotsav) हा महाराष्ट्रातला सर्वांत मोठा उत्सव. भाद्रपदात येणाऱ्या या मोठ्या गणशेत्सोवाबरोबरच गणेशभक्तांसाठी माघी गणेशोत्सवही (Maghi Ganeshotsav) खूप महत्त्वाचा आहे. माघ महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या गणेशोत्सवाला माघी गणेशोत्सव असं म्हटलं जातं. माघ शुक्ल चतुर्थीला ‘गणेश जयंती’ (Maghi Jayanti) साजरी केली जाते. गणपतीचे एकूण तीन अवतार मानले जातात. या तीन अवतारांचे जन्मदिवस साजरे केले जातात. पहिल्या अवताराचा जन्मदिवस वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती (Vinayak Jayanti) म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या अवताराचा जन्मदिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘श्री गणेश चतुर्थी’

आणखी वाचा …

सर्व बातम्या