advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / रक्ताचा रंग निळा, क्षणात बदलतो रंगरूप.. 3 हृदय असलेला कोणता आहे हा मासा?

रक्ताचा रंग निळा, क्षणात बदलतो रंगरूप.. 3 हृदय असलेला कोणता आहे हा मासा?

जग अनेक रहस्यांनी भरलेले आहे. जगात अशा काही अनोख्या गोष्टी आहेत, ज्यांची कल्पनाही करता येत नाही. प्राण्यांच्या रक्ताचा रंग साधारणपणे लाल असतो. मात्र आम्ही जर तुम्हाला सांगितले की, असा एक मासा आहे ज्याच्या रक्ताचा रंग निळा आहे तर तुमचा विश्वास बसेल?

01
या माशाच्या रक्ताचा रंग सहसा लाल नसतो. या माशाच्या रक्ताचा रंग निळा किंवा हिरवा दिसतो. चला तर मग जाणून घेऊया या माशाच्या रक्ताचा रंग निळा किंवा हिरवा का असतो?

02
आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या माशाच्या रक्ताचा रंग निळा किंवा हिरवा असण्याचे कारण असते, विशेष प्रकारचे प्रोटिन्स. या प्रोटीनमध्ये कॉपर आढळते. त्यामुळे या माशाच्या रक्ताचा रंग हिरवा आणि निळा आढळतो.

03
सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे या माशाच्या शरीरात एक नाही तर तीन हृदये आहेत. जेव्हा इतर कोणताही प्राणी या माशावर हल्ला करतो. तेव्हा हा मासा विशेष प्रकारचा धूर सोडतो, ज्याचा रंग गडद असतो. या रंगामुळे शत्रूची अवस्था आंधळ्यासारखी होते.

04
रक्ताचा वेगळा रंग या माशाला इतर माशांपेक्षा खास बनवतो. हिरव्या आणि निळ्या रंगाचे रक्त असलेला हा अनोखा मासा समुद्राच्या खोलवर आढळतो. केवळ त्याच्या रक्ताचा रंगच नाही तर हा मासा आपल्या शरीराचा रंगही बदलू शकतो.

05
या माशाला ऑक्टोपसप्रमाणे आठ हातही आहेत. समुद्रात आढळणाऱ्या इनव्हर्टेब्रेट्समध्ये हा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यांच्या शरीराचा आकार इतका आहे की ते समुद्राच्या खोलवर सहज जाऊ शकतात.

06
या खास माश्याचे नाव आहे कटलफिश. हा मासा समुद्र तळाशी राहतो, याची बुद्धीही खूप तीक्ष्ण असते आणि याचे डोळे ३D व्हिजन प्रमाणे पाहू शकतात. या माशाच्या 120 प्रजाती आढळतात.

  • FIRST PUBLISHED :
  • या माशाच्या रक्ताचा रंग सहसा लाल नसतो. या माशाच्या रक्ताचा रंग निळा किंवा हिरवा दिसतो. चला तर मग जाणून घेऊया या माशाच्या रक्ताचा रंग निळा किंवा हिरवा का असतो?

    MORE
    GALLERIES