मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

ब्रह्मांडात (Universe) दररोज असंख्या चित्रविचित्र गोष्टी घडत असतात. यातील अनेक घटनांमागचं कारण अद्याप आपल्याला शोधता आलेलं नाही. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.