Home » photogallery » explainer » HEAT WAVES MAY DECLINE AVIAN POPULATION SAYS STUDY MH PR

..तर जगभरात पक्ष्यांच्या प्रजाती होतील दुर्मिळ! संशोधकांचा मानवाला मोठा इशारा

हवामान बदलाच्या (Climate Change) अभ्यासात संशोधकांनी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) मेंदू आणि पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम यावर संशोधन केले. झेब्रा फिंच (Zebra Finches)पक्ष्यांवर केलेल्या या अभ्यासात त्यांना आढळून आले की, उष्णतेच्या लहरींचा या पक्ष्यांच्या वृषणाच्या ऊतींमधील शेकडो जनुकांवर परिणाम होतो. परंतु, मेंदूवर समान पातळीवर प्रभाव पडत नाही.

  • |