advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Dattu More Wife: दत्तू मोरेच्या बायकोचं नाव काय? ती करते काय? पाहा सगळ्या डिटेल्स

Dattu More Wife: दत्तू मोरेच्या बायकोचं नाव काय? ती करते काय? पाहा सगळ्या डिटेल्स

अभिनेता दत्तू मोरेनं लग्न केलं. पण त्याच्या बायकोबद्दलची माहिती त्यानं गुलदस्त्यात ठेवली आहे. कोण आहे दत्तूची मोरेची बायको? तिचं नाव काय? पाहा.

01
फेम वन अँड ओन्ली  नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वन अँड ओन्ली दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

advertisement
02
दत्तूने थेट लग्नाचे फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.

03
दत्तूच्या लग्नाचे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. पण दत्तूची बायको नेमकी आहे कोण? तिचं नाव काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

04
दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत.

05
हास्यजत्रा फेम गौरव मोरे दत्तूच्या लग्नाला हजेरी लावली होती.

06
तसंच दत्तू मोरेच्या लग्नातला अभिनेता ओंकार भोजनेचा फोटो देखील समोर आला आहे.

07
दत्तूच्या बायकोचं नाव स्वाती घुनागे असं आहे.

08
स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे.

09
स्वाती ही डॉक्टर असल्याबरोबरच अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.

10
दोघांच्या जोडीवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमनं दत्तू आणि स्वातीला शुभेच्छा दिल्यात.

11
आता दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

• FIRST PUBLISHED :
•  महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वन अँड ओन्ली दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

MORE
GALLERIES