महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल कॉमेडी शोमधून लोकप्रिय झालेला अभिनेता दत्तू मोरेनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोविषयी भाष्य केलं नव्हतं. आज थेट 'Just married' म्हणत दोघांचे रोमँटिक फोटो शेअर करत गुड न्यूज दिली.
दत्तूने लग्नाचे फोटो टाकल्यानंतर त्याची बायको नेमकी कोण? तिचं नाव काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.