भारतीय चालीरितीनुसार, 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण गुडीपाडवा म्हणून साजरा करतो.या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. सोबतच महिला मंडळी आणि मुली पारंपरिक पद्धतीने तयार होतात.
त्यामुळेच आज आपण मराठी अभिनेत्रींचे काही खास लुक पाहणार आहोत, जे तुम्हालाही या गुढीपाडव्याला ट्राय करता येतील.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा हा लुक तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल.