advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील छोटी येसूबाई आता झालीये खूप मोठी; नव्या मालिकेत करणार प्रमुख भूमिका

'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील छोटी येसूबाई आता झालीये खूप मोठी; नव्या मालिकेत करणार प्रमुख भूमिका

स्वराज्य रक्षक संभाजी या प्रसिद्ध मालिकेत छोटी येसूबाई साकारणारी ती बालकलाकार तुम्हाला आठवत असेल. आता ती खूप मोठी झालीये. नव्या मालिकेतून कमबॅक करतेय.

01
 टेलिव्हिजन मालिकांमध्ये सध्या बालकलाकारांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. प्रत्येक मालिकेत एकतरी बालकलाकर आहेच.

टेलिव्हिजन मालिकांमध्ये सध्या बालकलाकारांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. प्रत्येक मालिकेत एकतरी बालकलाकर आहेच.

advertisement
02
 पण काहीच बालकलाकार हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी झालेत. त्यातील एक नाव म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छोट्या येसूबाई.

03
 बालकलाकर आभा बोडस हिनं मालिकेत छोट्या येसूबाईंची उत्तम भूमिका साकारली होती. आभाच्या गोड, निरागस अभिनयानं तिनं सर्वांची मनं जिंकली होती.

04
 स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे आभा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मालिकेत काम करत असताना ती अवघी सहावी इयत्तेत शिकत होती.

05
 एकाहून एक तडफदार आणि स्पष्ट संवाद फेक करणारी हिच छोटी येसूबाई आता मोठी झाली आहे. आभा लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

06
 अभिनेत्री आभा बोडस झी मराठीवरील 'चंद्रविलास' या नव्या हॉरर मालिकेत दिसणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झालाय.

07
 स्वराज्य रक्षक संभाजीमधील छोट्या आभामध्ये खूप बदल झाले आहेत. चंद्रविलासमध्ये ती शरू ही भूमिका साकारणार आहे. अभिनेते सागर देशमुख यात तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहे.

08
 चंद्रविलास ही मालिका 22 मार्च पासून रात्री 11 वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/02/abha-bodas-.jpg"></a> टेलिव्हिजन मालिकांमध्ये सध्या बालकलाकारांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. प्रत्येक मालिकेत एकतरी बालकलाकर आहेच.

    MORE
    GALLERIES