‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिषेकच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
‘अंकिता’ हे खलनायिकेचं पात्र साकारून राधाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिलाषा सुद्धा खलनायिका भूमिका साकारली.
'ही बातमी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे' असं म्हणत तिने प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांना सांगितली आहे.