मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Hrishi Shelar: 'सुंदरा मनामध्ये भरली' च्या दौलतला मिळाली नवी मालिका; त्याला साथ देणार 'ही' लोकप्रिय नायिका

Hrishi Shelar: 'सुंदरा मनामध्ये भरली' च्या दौलतला मिळाली नवी मालिका; त्याला साथ देणार 'ही' लोकप्रिय नायिका

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभ्या आणि लतिका प्रमाणेच हिट झाला तो या मालिकेतील दौलत. त्याने नकारात्मक पात्र साकारलं असलं तरी तो घराघरात पोहचलेला आणि लोकप्रिय झाला. आता तो लवकरच नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India