Sundara Manamadhe Bharali: सुंदरा मनामध्ये भरली' च्या सेटवर एकत्र आले देवा, लति अन् अभ्या; 'हे' आहे कारण
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लति आणि अभ्याच्या जोडीला प्रेक्षक खूप मिस करत होते. मात्र आता तो पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर आलेला पाहायला मिळाला. काय आहे त्याचं कारण जाणून घ्या.