अखेर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली दलजित कौर; दोन मुलींच्या वडिलांसोबत थाटतेय नवा संसार
बिग बॉस फेम शालिनची एक्स पत्नी आणि अभिनेत्री दलजित कौर काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. आता आज ती दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
दलजीत कौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. आज दलजीत कौर ही दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली आहे.
2/ 9
यापूर्वी तिच्या मेहंदी कार्यक्रमातील आणि हळदीमधील काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.
3/ 9
अनेक महिन्यांपासून अभिनेत्री या क्षणाची वाट पाहत होती. यासाठी ती उत्साहित होती. तसेच ती खूप घाबरलेली होती. पण आजपासून ती नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे.
4/ 9
तिने निखिल पटेलसोबत लग्नगाठ बांधली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/ 9
पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि लाल ओढणीमध्ये अभिनेत्री दलजीत कौर खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहे.
6/ 9
लग्नाच्या काही वर्षांनंतर दलजीत कौर आणि शालिन भनोट यांचा घटस्फोट झाला. आता तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
7/ 9
दलजितला एक मुलगा असून निखिल पटेल हा देखील दोन मुलांचा बाप आहे.
8/ 9
निखिल पटेल हा अफ्रिका येथील नारोबी येथे राहतो. मात्र, काही दिवसांनी हे लंडनला शिफ्ट होणार आहेत. त्याचे लंडनला घर आहे.
9/ 9
चाहते अभिनेत्रीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.