मालिका संपल्यानंतर शिवपुत्र संभाजी या महानाट्यात प्राजक्ता पुन्हा एकदा येसूबाईंच्या भूमिकेत दिसली.
शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. महानाट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
पण मागील काही महिन्यांपासून प्राजक्ताचे तलवारबाजी करतानाचे व्हिडीओ समोर आलेत. यावरून ती तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यानं तिनं येसूबाईंची भूमिका सोडल्याचं म्हटलं जात आहे.