वैभव मांगले छोट्या पडद्यावर स्त्री भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेता अशी भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. त्याच्या डोळ्यांमधली सात्विकता, त्याची शब्दफेक, भगवंताची भजनं गातानाची तल्लीनता ते सारं पाहाताना आपल्याही चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात. अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती.
अमोल बावडेकरने आजपर्यंत सिनेमा, रंगभूमी आणि मालिका सगळ्याच माध्यमात अनेक विविधांगी भूमिका केल्या आहेत.
या मालिकेत अमोल स्त्री पात्राची भूमिका साकारणार आहे. एका तरुण मुलीच्या आईच्या भूमिकेत तो दिसणार आहे.