advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'बायोपिकसाठी घेतलं केवळ 1 रुपयांचं मानधन'; फरहाननं सांगितला मिल्खा सिंग यांचा उदारपणा

'बायोपिकसाठी घेतलं केवळ 1 रुपयांचं मानधन'; फरहाननं सांगितला मिल्खा सिंग यांचा उदारपणा

जीव मिल्खा सिंग यांनी २००६ साली राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा रंग दे बसंती हा हिट चित्रपट पाहिला होता तेव्हा म्हणून त्याने ठरवले की आपल्या वडिलांच्या कथेचे अधिकार फक्त मेहरालाच दिले जावेत. मिल्खा सिंगने आपल्या जीवनावर चित्रपट बनवावा म्हणून दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून एक रुपया घेतला होता

01
भारताचे महान माजी धावपटू ‘फ्लाईंग सिख’ (flying sikh) अशी ओळख असलेले मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचं निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते.

02
‘फ्लाईंग सिख’ या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांनी 1960 (रोम) व 1964 (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

03
मिल्खा सिंगचा मुलगा, जीव मिल्खा सिंग यांनी 2006 साली राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा रंग दे बसंती हा हिट चित्रपट पाहिला होता तेव्हा म्हणून त्याने ठरवले की आपल्या वडिलांच्या कथेचे अधिकार फक्त मेहरालाच दिले जावेत.

04
मिल्खा सिंगने आपल्या जीवनावर चित्रपट बनवावा म्हणून दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून एक रुपया घेतला होता

05
मिल्खा सिंगची इच्छा होती की त्यांची बायोपिक अशा प्रकारे तयार केली जावी जेणेकरून यामुळे अधिक तरुणांना अ‍ॅथलेटिक्समध्ये पदके मिळविण्यास प्रेरणा मिळेल.

06
मिल्खासिंग यांनी 2003 मध्ये मिल्खा सिंग चॅरिटेबल ट्रस्ट चालू केलं. 2014 मध्ये आलेला भाग मिल्खा भाग चित्रपटाच्या नफ्यातील काही भाग गरीब व गरजू क्रीडापटूंना मदत करण्याच्या उद्देशाने दिला जाईल, असे मिल्खा सिंगने सांगितले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • भारताचे महान माजी धावपटू ‘फ्लाईंग सिख’ (flying sikh) अशी ओळख असलेले मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचं निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते.

    MORE
    GALLERIES