होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mazi Tuzi Reshimgath: यश अन् नेहासोबत शेवटच्या दिवशी कलाकारांनी अशी केली धमाल; पाहा पार्टीचे खास फोटो
Mazi Tuzi Reshimgath: यश अन् नेहासोबत शेवटच्या दिवशी कलाकारांनी अशी केली धमाल; पाहा पार्टीचे खास फोटो
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवशी सगळेच कलाकार भावुक झाले. पण शेवट गोड करण्यासाठी सगळ्या कलाकारांनी एकत्र येत धमाल पार्टी देखील केली. आता या पार्टीचे फोटो समोर आले आहेत.