advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / माहेरची साडी, हलव्याचे दागिने! अलका कुबलच्या पायलट लेकीची पहिली संक्रांत

माहेरची साडी, हलव्याचे दागिने! अलका कुबलच्या पायलट लेकीची पहिली संक्रांत

अभिनेत्री अलका कुबल यांनी लेकीची पहिली संक्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. पाहा ईशानीच्या मकर संक्रांतीचे फोटो.

01
 मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी  खास फोटो शेअर केलेत.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी मकर संक्रांतीचे खास फोटो शेअर केलेत.

advertisement
02
 अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी हिचं मागील वर्षीच लग्न झालं.

अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी हिचं मागील वर्षीच लग्न झालं.

advertisement
03
 ईशानी ही पायलट आहे.

ईशानी ही पायलट आहे.

advertisement
04
 लाडक्या लेकीची लग्नानंतरही पहिली संक्रांत अलका कुबल यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.

लाडक्या लेकीची लग्नानंतरही पहिली संक्रांत अलका कुबल यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.

advertisement
05
 संपूर्ण आठल्ये कुटुंब ईशानीच्या  एकत्र आलं होतं.

संपूर्ण आठल्ये कुटुंब ईशानीच्या हळदी कुंकवाला एकत्र आलं होतं.

advertisement
06
 ईशानी आणि तिचा नवरा निशांत वालियाचे फोटो अलका कुबल यांनी शेअर केलेत.

ईशानी आणि तिचा नवरा निशांत वालियाचे फोटो अलका कुबल यांनी शेअर केलेत.

advertisement
07
 माहेरची साडी, हलव्याचे दागिनी, तिळगुड, लाडू असं साग्रसंगीत बेत अलका ताईंनी लेकीच्या पहिल्या संक्रातीसाठी आखला होता.

माहेरची साडी, हलव्याचे दागिनी, तिळगुड, लाडू असं साग्रसंगीत बेत अलका ताईंनी लेकीच्या पहिल्या संक्रातीसाठी आखला होता.

advertisement
08
 दोन्ही लेकींबरोबर अलका ताईंचं खास बॉन्डिग आहे.

दोन्ही लेकींबरोबर अलका ताईंचं खास बॉन्डिग आहे.

advertisement
09
 अलका कुबल यांची एक मुलगी पायलट तर दुसरी डॉक्टर आहे.

अलका कुबल यांची एक मुलगी पायलट तर दुसरी डॉक्टर आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/01/alka-kubal-daughter-1.jpg"></a> मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी <a href="https://lokmat.news18.com/tag/makar_sankranti/">मकर संक्रांतीचे</a> खास फोटो शेअर केलेत.
    09

    माहेरची साडी, हलव्याचे दागिने! अलका कुबलच्या पायलट लेकीची पहिली संक्रांत

    मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी खास फोटो शेअर केलेत.

    MORE
    GALLERIES