advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रजनीकांत, थलापति विजय नाही तर 'या' सुपरस्टारने तमिळ इंडस्ट्रीला दिला पहिला 200 कोटींची हिट सिनेमा

रजनीकांत, थलापति विजय नाही तर 'या' सुपरस्टारने तमिळ इंडस्ट्रीला दिला पहिला 200 कोटींची हिट सिनेमा

मागील काही वर्षांपासून तमिळ फिल्म इंडस्ट्री बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करतेय. तमिळ सिनेमे बॉलिवूड सिनेमांना तगडी फाइट देताना दिसतात. आधी तमिळ सिनेमे 25 कोटींचा पल्ला कसाबसा गाठत होते मात्र आता 50 कोटींहून अधिक कमाई सहज शक्य होताना दिसते. 2005मध्ये रजनीकांचा चंद्रमुखी सिनेमानं सगळी गणितं बदलून टाकली असं म्हणायला हरकत नाही. 2008पासून तमिळ इंडस्ट्री हिंदी सिनेमांच्या कलेक्शनपेक्षा पुढे निघून गेली. पण आज आपण अशा तमिळ अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात 200 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन करण्यात यश मिळवलं.

01
 तमिळ सिनेमात सेंच्युरी कमाई करणाऱ्या अभिनेता रजनीकांत, धनुष, अल्लू अर्जुन नाहीये. तो अभिनेता पॅन इंडिया स्टार आहे. तमिळबरोबरच बॉलिवूड सिनेमातही त्याचा दबदबा पाहायला मिळतो.

02
200 कोटींची कमाई करणारा अभिनेता म्हणजेच कमल हसन. 2008मध्ये आलेल्या दशावतार या सिनेमाची जगभरात चर्चा झाली. कमल हसनच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली होती.  त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला. त्यानंतर काही महिन्यांनी आमिर खानच्या गजनी सिनेमानं 232 कोटींची कमाई करत हा रेकॉर्ड मोडला.

03
 दशावतार या सिनेमानं तमिळ सिनेमात नवा रेकॉर्ड तयार केला. या सिनेमानं रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या सिनेमाचा रेकॉर्ड तोडला होता. 2007मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानं 159 कोटी रुपये कमावले होते. दशावतार सिनेमाचं बजेट 60 कोटी होतं आणि सिनेमानं तिप्पट कमाई केली. सिनेमाचं अर्ध्ये पैसे तर 50 कोटींचे डिजिटल राइट्स विकून मिळाले होते.

04
त्यानंतर कमल हसनने आपल्या सिनेमाचा रेकॉर्ड स्वत:चं ब्रेक केला होता. 2013मध्ये आलेल्या विश्वरुपम सिनेमानं 220 कोटींची कमाई केली. त्यानंतर 2022मध्ये आलेल्या विक्रम सिनेमानं 500 कोटींची कमाई केली.

05
कमल हसनची स्टारपॉवर, सिनेमाची कन्सेप्ट आणि प्रोडर्शन वॅल्युज ही दशावतार सिनेमाची खासियत होती. या सिनेमात कमल हसनने 10 वेगवेगळ्या भुमिका साकारल्या होत्या. अँक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमात VFXचा चांगल्या प्रकारे वापर करण्यात आला होता. सिनेमात कमल हसनबरोबर असिन, जयाप्रदा आणि मल्लिका शेरावत प्रमुख भुमिकेत होते.

  • FIRST PUBLISHED :
  •  तमिळ सिनेमात सेंच्युरी कमाई करणाऱ्या अभिनेता रजनीकांत, धनुष, अल्लू अर्जुन नाहीये. तो अभिनेता पॅन इंडिया स्टार आहे. तमिळबरोबरच बॉलिवूड सिनेमातही त्याचा दबदबा पाहायला मिळतो.

    MORE
    GALLERIES