advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा; मराठमोळ्या लुकमध्ये दिसली जेनीलिया डिसूझा

हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा; मराठमोळ्या लुकमध्ये दिसली जेनीलिया डिसूझा

अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D'souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.

01

02
जेनीलियाने यावेळी पारंपरिक मराठमोळा लुक केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

03
लाल साडी, हातात हिरवा चुडा तर केसांत मोगऱ्याचा गजरा असा लुक तिने केला आहे.

04
तर कानात झुमकेही शोभून दिसत आहेत.

तर कानात झुमकेही शोभून दिसत आहेत.

advertisement
05
जेनीलिया सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण अनेक शोजमध्ये ती हजेरी लावत असते.

06
जेनीलियाला तिच्या सौंदर्यासाठीही ओळखलं जातं. दोन मुलांची आई जेनीलिया अतिशय फिट आहे.

07
सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D'souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.

    MORE
    GALLERIES