advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्रेया बुगडे घेते भाऊ अन् कुशलपेक्षा जास्त मानधन? हवा येऊ द्याच्या कलाकारांचं मानधन किती?

श्रेया बुगडे घेते भाऊ अन् कुशलपेक्षा जास्त मानधन? हवा येऊ द्याच्या कलाकारांचं मानधन किती?

संपूर्ण महाराष्ट्राला हसवणाऱ्या हवा येऊ द्या विनोदवीरांना एका एपिसोडसाठी किसी पैसे मिळतात माहितीये? जाणून घ्या कलाकारांच्या मानधनाची रक्कम.

01
 गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.

गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.

advertisement
02
 भाऊ कदम, सागर कारंडे, , श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि डॉ. निलेश साबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं.

भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि डॉ. निलेश साबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं.

advertisement
03
 मराठी सिनेमांना प्रमोशन करण्यासाठी एक हक्कास व्यासपीठ म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आहे.

04
 चला हवा येऊ द्यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कामाचे किती पैसे मिळत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.

05
 तर सुरूवात करूया अभिनेत्री श्रेया बुगडेपासून. श्रेया ही हवा येऊ द्याच्या ग्रुपमधील पहिली महिला विनोदवीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रेया एका भागासाठी 80 हजार रूपये मानधन घेते.

06
 त्यानंतर पोस्टमन बनून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा अभिनेता सागर कारंडे एका भागासाठी 70 हजार रूपये मानधन घेतो.

07
 विनोदाचं कमाल टायमिंग असलेला भाऊ कदम एका भागासाठी 80 हजार रूपये मानधन स्वीकारतो.

08
 तर अभिनेते भारत गणेशपुरे यांना एका भागाचे 75 हजार रूपये मानधन मिळतं.

09
 अभिनेता कुशल बद्रिके देखील 70-80 हजार रुपये एका भागासाठी आकारतो.

10
 कलाकारांच्या मानधनातील मोठी बाब म्हणजे एखाद्या एपिसोडमध्ये एखाद्या कलाकारानं स्त्री वेश केला तर त्याला त्याचे 5 हजार अधिक मिळतात.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/04/chala-hava-yeu-dya-13.jpg"></a> गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.

    MORE
    GALLERIES