हंसी परमार 'बालिका वधू', 'गीत हुई सबसे पराई', 'काली', 'एक अग्निपरीक्षा' सारख्या मालिकेत तिनं काम केलं आहे.
त्याचप्रमाणे 'रन बेबी रन', 'खिलाडी नं. 201', 'फोर्टी प्लस', 'जूनून', 'विशुद्ध और काला धनी', 'धमाल' सारख्या सिनेमातही तिनं काम केलं आहे.
महाराष्ट्रात तिनं करिअर केलं मात्र लग्नानंतर आता मध्यप्रदेशच्या ग्वालियरची ती सून झाली आहे. नवऱ्याच्या घरी ती कायमची शिफ्ट होणार आहे.