मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Alka Kubal : अलका कुबल यांची एक लेक पायलट तर दुसरीचीही कौतुकास्पद कामगिरी; वाचून म्हणाल क्या बात!

Alka Kubal : अलका कुबल यांची एक लेक पायलट तर दुसरीचीही कौतुकास्पद कामगिरी; वाचून म्हणाल क्या बात!

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आजही घराघरात लोकप्रिय आहेत. कौटुंबिक भूमिका, दैवी भूमिका यात त्यांचा हातखंडा आहे. अलका कुबल यांना दोन मुली आहेत. दोघीही अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची एक मुलगी पायलट आहे तर आता दुसरीने देखील कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India