Home » photogallery » entertainment » AKSHAY KUMAR BIRTHDAY SOORYAVANSHI TO BACHCHAN PANDEY THESE FILMS RELEASED AT THE BOX OFFICE AK

HBD Akshay Kumar: 'सुर्यवंशी' ते 'बच्चन पांडे', अक्षयचे हे मोठे 7 चित्रपट थिएटर्समध्येच होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा 'खिलाड़ी' कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar Birthday) आज वाढदिवस. आज अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता ठरला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या आगामी मोठ्या चित्रपटांविषयी.

  • |