Home » photogallery » entertainment » AKSHARA SINGH TROLLS ABOUT BEING BY BOLD PHOTOS MHAS

Bold फोटोंमुळं ट्रोल झाल्यामुळं Akshara Singh ने ट्रोलर्सला सुनावले, म्हणाली...

Akshara Singh : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. पंजाबी गायक बादशाहसोबतच्या पानी-पानी या भोजपुरी व्हर्जनमधील गाण्यामुळं तिनं कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळं आता तिची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे. त्यातच आता तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

  • |