दरम्यान उर्फी जावेद सारखी फॅशन स्टाइल करणारी एक अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली आहे. जिचं नाव आहे निकिता रावल.
कोबीची पानं आणि कांद्याच्या पातीपासून तयार केलेल्या ड्रेसची चर्चा होत असताना यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचीही चर्चा होत आहे.
'गरम मसाला' कॉमेडी सिनेमात तिनं काम केलं आहे. अनिल कपूर आणि शेफाली शाह बरोबर ती 'ब्लॅक इन व्हाइट' सिनेमात दिसली होती.
निकिता फॅशन डिझाइनर आहे. सोशल मीडियावर तिला 1 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. आयटम नंबरसाठी निकिता रावल प्रसिद्ध आहे.