उफ्फ! आता आली उर्फीची जुळी बहिण; तिच्यापेक्षा आहे वरचढ
अभिनेत्री उर्फी जावेद सध्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत आहे.
आता उर्फीची जुळी बहिण आल्याचं म्हणता येईल.
उर्फीसारखी विचित्र फॅशन स्टाइल अभिनेत्री निकिता रावल करताना दिसतेय.
निकितानं कोबीच्या पानांचा ड्रेस बनवलाय.
स्कर्टसाठी तिनं थेट कांद्याची पात वापरली आहे.
निकिता बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिनं अनेक सिनेमात काम केलंय
'गरम मसाला' या कॉमेडी सिनेमात तिनं काम केलंय.
अनिल कपूर आणि शेफाली शाह बरोबर ती 'ब्लॅक इन व्हाइट' सिनेमात दिसली होती.
निकिता फॅशन डिझाइनर आहे.
आयटम नंबरसाठी निकिता रावल प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर तिला 1 मिलियन हून अधिक लोक फॉलो करतात.