मराठी बातम्या » फोटोगॅलरी » कोरोना वायरस » Mutations | म्यूटेशनच्या नवीन संशोधनाने डार्विनच्या सिद्धांताला आव्हान! कोरोना साथीत मदत होणार?

Mutations | म्यूटेशनच्या नवीन संशोधनाने डार्विनच्या सिद्धांताला आव्हान! कोरोना साथीत मदत होणार?

कोविड-19 साथीदरम्यान कोरोना विषाणूच्या म्यूटेशनच्या (Mutations) बातम्यांनी लोकांची चिंता वाढवली आहे. म्यूटेशनमुळे या विषाणूच्या नवीन प्रकारांनी जगात दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की त्यांच्या तपासणीने प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनचा (Charles Darwin) एक सिद्धांत खोटा ठरवला आहे.