सांगली, 13 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापुरातील महापुराला निसर्ग जबाबदार असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं आहे. मात्र, सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळं हे महासंकट ओढावल्याचा आरोप माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.