मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सावधान! जामची बरणी घेतना Price, Date बघताय, पण ही ओळ वाचणं राहून जातंय का?

सावधान! जामची बरणी घेतना Price, Date बघताय, पण ही ओळ वाचणं राहून जातंय का?

जॅम खरेदी करताना आपण बहुतेकदा त्यावरील किंमत किंवा एक्सपायरी डेट बघून आपण जामची बरणी खरेदी करतो. पण बऱ्याचदा आपल्याकडून घाईघाईत त्यावरील ती ( Jam Bottles Buying Be Sure That To Read This Imoprtant Line ) महत्त्वाची ओळ पाहणं राहून जातं.

पुढे वाचा ...

मुंबई , 27 ऑक्टोबर : आपण कोणतीही खाण्याची गोष्ट हज्यावेळेस घेतो, त्यावेळी आपण ती गोष्ट काळजीपूर्वक घेतो. पण बऱ्याचदा कधी तरी त्या उत्पादकवरील महत्वाचं लिहिलेलं नेमकं (Aware To This Type Information Any Pack Bottle) राहून जातो. आणि मग नंतर आपल्याला ते उत्पादक खराब आहे कळते. अशाच एका उत्पादकावर तुम्हीही दुर्लक्ष करत आहात. तुम्हाला कदाचित याची काही एक कल्पना नसेल.

Urvashi Yadav Life Story: तिच्यातील 'अन्नपूर्णे'मुळं घरात आली लक्ष्मी! छोले-कुलचे विकून मिळवलं गमावलेलं वैभव

एकंदरित ते उत्पादक आहे जाम (Jam). जेव्हा आपण जामची बरणी खरेदी करतो तेव्हा आपण त्याच बरणी ची किंमत आणि एक्सपायरी डेट बघतो. पण आपल्याकडून त्या बरणी वरची महत्वाची ओळ वाचणं राहून जातं. अशा या शेवटच्या ओळीत नेमक काय लिहिले असते याची थोडक्यात माहिती करून घेऊया...

खरतर त्या ओळीमध्ये तुम्ही जाम ( How To Select Perfect Jam Bottle) कसा विकत घ्यावा, हे थोडक्यात सांगितले गेले आहे. या बरणीच्या झाकणावर वरती अगदी लहान 'Press Center of cap if it makes sound do not buy pack.' असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा की जामच्या बरणीवर मध्यभागी दाबले असता, 'टक' करून आवाज आल्यास ती बरणी विकत घेऊ नका.

आतून काळा पडलेला बटाटा खराब नव्हे; फेकून देत असाल तर नक्की वाचा त्यामागील कारण

असे लिहिण्याचे कारण असे की, ती बरणी ( Jam Bottle Fully Close)  खराब होऊ नये यासाठी नीट वरतून सील केलेली असते, परंतु जर आवाज येत असेल तर याचा अर्थ ती बरणी नियमीत पणे बंद केलेली नाही आहे. आणि बाहेर हवा जाऊन त्या बरणीतील पदार्थ खराब होण्याची शक्यता अधिक असते.

First published:

Tags: Food, Processed food