मुंबई, 8 जून: आरबीआयनं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सगळ्यांत आधी मिळणार स्टेट बँकेच्या ग्राहकांना. 1 जुलैपासून सर्व कर्ज होणार 0.25 टक्क्यांनी स्वस्त. यासोबत समाजकारण, राजकारण, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या टॉप 18 घडामोडी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.