• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'
  • VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 11:10 PM IST | Updated On: Sep 15, 2019 11:10 PM IST

    कोल्हापूर, 15 सप्टेंबर : पबजीचा अतिरेक आता जीवघेणा ठरू लागला आहे. पबजीमुळे एका तरूणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातत्यानं मोबाईल खेळणाऱ्या इंद्रजित कोळीवर कोल्हापुरात उपचार करण्यात आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading