लाँचिंगनंतर अँड्रॉईड युजर्स प्ले स्टोअरवर गेम डाउनलोड करू शकतात. मात्र अॅपल अॅप स्टोअरसाठी FAU-G कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.