Home /News /news /

MSEB चा 10वी उत्तीर्णांना सुखद धक्का; Mahatransco मध्ये लवकरच होणार मोठी पदभरती; ही घ्या अर्जाची लिंक

MSEB चा 10वी उत्तीर्णांना सुखद धक्का; Mahatransco मध्ये लवकरच होणार मोठी पदभरती; ही घ्या अर्जाची लिंक

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 07 जून: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर (Maharashtra State Electricity Transmission Company Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahatransco Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वीजतंत्री या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वीजतंत्री (Electrician) - एकूण जागा 48 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री (Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ITI in Electrician Trade/ NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना किमनं पन्नास टक्के सरासरी गुण मिळाले असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे क्या बात है! बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नका; IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती जाहीर; करा Apply काही महत्त्वाच्या सूचना ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नीट तपासून योग्यपणे द्यायचा आहे. या पदभर्तीसाठीची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणार आहे. उमेदवारांची निवड ही दहावी आणि ITI च्या मालकांच्या सरासरीच्या आधारावर होणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013. ग्रॅज्युएट उमेदवारांनो, IDBI बँकेच्या भरतीसाठी अजूनही अप्लाय केलं नाहीत? 1544 जागा रिक्त; ही घ्या लिंक अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 जून 2022.
    JOB TITLEMahatransco Nagpur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवीजतंत्री (Electrician) - एकूण जागा 48
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री (Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ITI in Electrician Trade/ NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना किमनं पन्नास टक्के सरासरी गुण मिळाले असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
    काही महत्त्वाच्या सूचनाऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नीट तपासून योग्यपणे द्यायचा आहे. या पदभर्तीसाठीची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणार आहे. उमेदवारांची निवड ही दहावी आणि ITI च्या मालकांच्या सरासरीच्या आधारावर होणार आहे.
    अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ताकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nagpur News

    पुढील बातम्या