#nagpur news

Showing of 1 - 14 from 519 results
VIDEO: नागपुरात भर रस्त्यात हिसकावलं महिलेचं मंगळसूत्र

बातम्याJun 9, 2019

VIDEO: नागपुरात भर रस्त्यात हिसकावलं महिलेचं मंगळसूत्र

नागपूर, 9 जून: मध्यवर्ती बसस्थानकासमोर एका महिलेचे मंगळसूत्र पळविल्याची घटना घडली. जोत्सना भगत ही महिला हिंगणघाट वरून नागपूरात खरेदीसाठी आली होती. बसस्थानकामधून बाहेर पडल्यावर उभी असताना एकाच गाडीवर तीन आरोपी आले आणि या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळ काढला. हा सर्व प्रकार तिथे लावलेल्या cctv मध्ये कैद झाला. दरम्यान, यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Live TV

News18 Lokmat
close