जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / ग्रॅज्युएट उमेदवारांनो, IDBI बँकेच्या भरतीसाठी अजूनही अप्लाय केलं नाहीत? 1544 जागा रिक्त; ही घ्या लिंक

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, IDBI बँकेच्या भरतीसाठी अजूनही अप्लाय केलं नाहीत? 1544 जागा रिक्त; ही घ्या लिंक

IDBI बॅँक भरती २०२२

IDBI बॅँक भरती २०२२

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जून: इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड IDBI बॅँक (Industrial Development Bank of India Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IDBI Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अधिकारी (Executives) सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ (Assistant Manager Grade ‘A’) एकूण जागा - 1544 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिकारी (Executives) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे पुणे महानगरपालिकेच्या Internship Program बद्दल ऐकलंत का? 15, 000 रुपये Stipend

सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ (Assistant Manager Grade ‘A’) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीकोणत्याही पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 1000/- रुपये SC/ST/PWD प्रवर्गासाठी - 200/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अहो, अशी किती असते ती खासगी पेन्शन? रिटायर्डमेंट नंतरही इथे करा ऑफिसर म्हणून जॉब

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 जून 2022

JOB TITLEIDBI Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअधिकारी (Executives) सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ (Assistant Manager Grade ‘A’) एकूण जागा - 1544
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिकारी (Executives) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ (Assistant Manager Grade ‘A’) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीकोणत्याही पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 1000/- रुपये SC/ST/PWD प्रवर्गासाठी - 200/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/idbieapr22/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात