मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले.

एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले.

खासदारांच्या दबावामुळे ठाकरेंनी निर्णय बदलला?

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 12 जुलै : शिवसेनेच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना मतदान देण्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार (Uddhav Thackerays support to BJPs presidential candidate Daupadri Murmu ) दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्वत: जाहीर केलं.

आदिवासी महिलेला राष्ट्रपदी होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल शिवसेना खासदारांच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान देण्यावरुन गदारोळ उठला होता. त्यावेळी सेनेच्या खासदारांना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती ठाकरेंकडे केल्याची चर्चा होती. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज आपला निर्णय जाहीर केला आहे. आता जे राजकारण सुरू आहे. मला विरोध करायला हवा होता. मात्र शिवसेना संकुचित विचाराचे नाही, असंही तेयावेळी म्हणाले.

First published:

Tags: BJP, President, Shivsena, Uddhav thackarey