#president

Showing of 1 - 14 from 467 results
VIDEO: देवेंद्र फडणवीस ज्योतिषी आहेत? आम्हाला माहीत नव्हतं, पवारांचा खोचक टोला

महाराष्ट्रNov 15, 2019

VIDEO: देवेंद्र फडणवीस ज्योतिषी आहेत? आम्हाला माहीत नव्हतं, पवारांचा खोचक टोला

मुंबई, 15 नोव्हेंबर: पुढचे 6 महिने सत्ता स्थापन होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांची गुरुवारी झालेल्या बैठकीत केलं होतं. देवेंद्र फडणवीसांना मी बरीच वर्ष ओळखतो मात्र ते ज्योतिषी आहेत? हे आम्हाला माहीत नव्हतं. असा शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.