मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /धुळ्यात कांदा 50 पैसे किलो

धुळ्यात कांदा 50 पैसे किलो

    10 मार्च : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या गारपिटीचा फटका पिकांना बसत आहे. धुळ्यात कांद्याचे दर जोरदार कोसळले आहे. धुळ्याच्या बाजारसमितीत कांद्याचा लिलाव झाला, त्यामध्ये कांदा किलोमागे 50 पैसे या भावानं विकला गेला.

    First published:

    Tags: Marathwada, Onion, Parbhani, Sharad pawar, Vidarbha, Vidharbha rain, उत्तर महाराष्ट्र, कांदा, गारा, नांदेड, नाशिक, पावसाचा तडाखा, बीड, विदर्भ