26 मार्च : वर्ल्डकपमध्ये आज (गुरूवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या सेमी फायनलची जादू गुगलच्या डुडलवरही पसरल्याचं दिसत आहे.
गुगलने आज (गुरुवारी) आपल्या होम पेजवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या झेंड्यांमध्ये खेळाडू दाखवले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) होत असलेल्या या मॅचबद्दल देशभर उत्सुकता असून, आता यामध्ये गुगलही सहभागी झाला आहे. गुगलचे हे डुडल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसत असून इतर देशांमध्ये मात्र गुगलचा लोगो असलेले डुडल दिसत आहे.
जाहिरात
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.