न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिल गप्टिलला (Martin Guptill) नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) कोणत्याही टीमनं खरेदी केले नव्हते. न्यूझीलंडच्या या अनुभवी खेळाडूनं हा सर्व राग ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सवर काढला.