मराठी बातम्या /बातम्या /देश /

खेळ पडला महागात; मित्राने ब्लेडने कापला मुलाचा प्रायव्हेट पार्ट, झाली भयंकर अवस्था

खेळ पडला महागात; मित्राने ब्लेडने कापला मुलाचा प्रायव्हेट पार्ट, झाली भयंकर अवस्था

खेळण्या खेळण्यात एका मुलानं (child cut the private part of another child ) दुसऱ्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडनं कापला.

खेळण्या खेळण्यात एका मुलानं (child cut the private part of another child ) दुसऱ्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडनं कापला.

खेळण्या खेळण्यात एका मुलानं (child cut the private part of another child ) दुसऱ्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडनं कापला.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश, 03 डिसेंबर: उत्तर प्रदेशच्या लखीमपुरमध्ये (lakhimpur kheri uttar pradesh)एक वेगळीच घटना घडली आहे. खेळण्या खेळण्यात एका मुलानं (child cut the private part of another child ) दुसऱ्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडनं कापला. रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहोचलेल्या मुलाला पाहून कुटुंबीयांनी त्याला जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केलं. जेथे परिस्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

इसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनापूर गावातील रहिवासी राममिलन यांचा मुलगा प्रल्हाद हा 5 वर्षांचा आहे. त्याच गावातील राम सरन यांचा सात वर्षांचा मुलगा आयुष याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी तो गावात खेळत होता. याचदरम्यान रामसरनचा मुलगा आयुष याने राममिलनचा मुलगा प्रल्हाद याचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडनं कापला.

हेही वाचा- India vs NZ 2nd Test Live Streaming: मुंबई टेस्ट कधी आणि कुठे पाहता येणार? 

त्यामुळे जखमी अवस्थेत असलेल्या प्रल्हादनं रडत घर गाठलं. त्याची ही अवस्था पाहून कुटुंबीयही चक्रावून गेले. काही वेळातच आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. राममिलन आणि रामसरन दोघंही बाजारात पान विकण्याचं काम करतात. घटनेच्या वेळी ते घरी नव्हते. घरातील इतर सदस्यांनी फोन करून राममिलन यांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच त्यांनी घरी पोहोचून जखमी प्रल्हादला रक्तबंबाळ अवस्थेत लखीमपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला

राजस्थानमधील जयपूरमध्ये एका गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट चाकूनं कापला. यापूर्वी मुलाला नशा पदार्थ देण्यात आला होता. त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. सकाळी जेव्हा तरुणाला जाग आली तेव्हा प्रायव्हेट पार्ट कापल्याचं त्याला समजलं. त्याने मुलीला फोन केला तेव्हा उत्तर आलं की मला माफ करा. त्यानंतर पोलिसांनी तरुणीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh news