क्षुल्लक कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आणि त्यात एकाचा जीव गेला.