जाहिरात
मराठी बातम्या / देश / तुम्हाला माहित आहे 'नरेंद्र मोदी' या नावाचा फुलफॉर्म? मोदी म्हणतात...

तुम्हाला माहित आहे 'नरेंद्र मोदी' या नावाचा फुलफॉर्म? मोदी म्हणतात...

तुम्हाला माहित आहे 'नरेंद्र मोदी' या नावाचा फुलफॉर्म? मोदी म्हणतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाचा पूर्ण अर्थ आज संसदेत एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने उलगडून सांगितला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते सुशील मोदी (Sushil Modi) यांनी पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाचा फुलफॉर्म उलगडून सांगितला. सुशील मोदी हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तसेच राज्यसभा खासदार आहेत. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी आकडेवारी मांडतानाच नरेंद्र मोदी यांच्या नावाचा खरा फुलफॉर्म काय होतो हे स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातील प्रत्येक अक्षराचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की: N म्हणजे New India A म्हणजे Aatm Nirbhar Bharat R म्हणजे  Ready for Reforms E म्हणजे  Electornic Agri Market N म्हणजे  New Financial Strcture D म्हणजे  Disinvestement R म्हणजे  Railway And Roads A म्हणजे  Agriculture and Reforms M म्हणजे  MSP assured, Helping migrant worker O म्हणजे  One Person Company D म्हणजे  Down To Earth I  म्हणजे  Inclusive Development (हे वाचा -  UPMSP Time Table 2021: हायस्कूल आणि इंटर बोर्ड परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर; या लिंकवरुन करा डाउनलोड) त्यांच्या या अर्थ स्पष्टीकरणावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी त्यांना बाकडे वाजवून साथ दिली. सुशील मोदी यांनी कोरोना काळात पंतप्रधानांनी ज्या आत्मविश्वासाने देशाला सावरलं त्याचं देखील कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात