#loksabha

Showing of 1 - 14 from 1303 results
VIDEO : ओवेसींचा 'जय श्रीराम'च्या घोषणांना 'जयभीम'ने उत्तर

व्हिडिओJun 18, 2019

VIDEO : ओवेसींचा 'जय श्रीराम'च्या घोषणांना 'जयभीम'ने उत्तर

नवी दिल्ली, 18 जून : लोकसभेत एमआयएम खासदार असादुद्दीन ओवेसींच्या शपथविधीवेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.ओवेसी शपथ घेण्यासाठी आले असता विरोधकांनी 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. मात्र ओवेसींनी विरोधकांची शेरेबाजी हलक्याफुलक्या पद्धतीनं घेतलं. दरम्यान, जय भीमचा नारा देत ओवेसींनी आपली शपथ पूर्ण केली.

Live TV

News18 Lokmat
close