Home /News /national /

VIDEO: प्रियंका गांधींकडून पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा

प्रियंका गांधींनी अंबालामधील सभेत पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा दिली. दुर्योधनालाही असाच अहंकार होता आणि त्यानं दुर्योधनाचं आतोनात नुकसान झालं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. काही मिनिटांत यावर अमित शहांचं उत्तर आलं. दुर्योधन कोण ते २३ तारखेला जनताच दाखवेल असा पलटवार शहांनी केला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi, Uttar pradesh lok sabha election 2019, Varanasi

    पुढील बातम्या