LIVE NOW

LIVE : दिवाळीपूर्वी 2 जैन मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर साधू-महंत आक्रमक

मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या ते बिहार निवडणुकांचे निकाल. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट

Lokmat.news18.com | November 11, 2020, 11:40 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 11, 2020
auto-refresh

Highlights

8:58 pm (IST)

2 जैन मंदिरांना दिवाळीपूर्वी उघडण्याची परवानगी मिळाल्यानं साधू-महंत आक्रमक; 2 जैन मंदिरांऐवजी 1 जैन आणि 1 हिंदू मंदिर उघडण्यासाठी परवानगी का मागितली नाही? संतप्त महंतांचा राज्य सरकारला सवाल

8:36 pm (IST)

मिठी नदीपात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचं त्वरित स्थलांतर करावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बैठकीत निर्देश

8:05 pm (IST)

नवी मुंबई - सिडकोनिर्मित इमारतींचा पुनर्विकास
'त्या' 55 हजार कुटुंबांना दिवाळी भेट
पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
एकनाथ शिंदे, आमदार मंदा म्हात्रे उपस्थित
8 दिवसांत अहवाल द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश
'अहवालानंतरच पुनर्विकासाबाबत निर्णय'
वर्षा निवासस्थानी पार पडली बैठक
APMC बाजारपेठेच्या पुनर्विकासावरही चर्चा

8:01 pm (IST)

नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री, मोदींचे संकेत
'नितीशकुमारांच्या नेतृत्वात बिहारचा विकास करू'

 

7:59 pm (IST)

'तुमचा भरवसा प्रधानसेवकासाठी मोठा ठेवा'
'कोरोना काळातही भाजपचं अखंड काम'
बिहार तर सर्वाधिक खास -नरेंद्र मोदी
'सबका साथ, सबका विकास हेच यशाचं गमक'
भाजपजवळ सायलंट वोटरचा मोठा गट -मोदी
'महिला मतदारच भाजपचा सायलंट वोटर'
बिहारच्या आकांक्षा, विश्वासाचा विजय -मोदी

 

7:51 pm (IST)

महान देशाच्या महान जनतेचे आभार -मोदी
'पुन्हा एकदा विश्वास टाकल्याबद्दल धन्यवाद'
'लोकशाही आणखी बळकट केल्यानं आभार'
'लोकशाहीचा उत्सव उत्साहानं साजरा केला'
'निवडणुका हा भारतीयांसाठी गौरवाचा विषय'
निवडणुकीत जय-पराजय स्वाभाविक -मोदी
'केवळ निवडणूक विजयासाठी आभार नाहीत'
जनता, निवडणूक आयोग, सुरक्षा दलाचे आभार
जे.पी. नड्डांच्या रणनीतीचा विजय -मोदी
बुथ लटल्याच्या बातम्या इतिहासजमा -मोदी
भाजपचा मध्य प्रदेश, दक्षिणेतही विजय -मोदी
मणिपूर, गुजरातमध्येही मोठं यश -नरेंद्र मोदी
'एकाही ठिकाणी फेरमतदान झालं नाही'
'बिहारमधला विजय हा अत्यंत महत्वाचा आहे'
एनडीए, भाजपला मोठं समर्थन -नरेंद्र मोदी
'विकास कराल तरच जनतेचा आशीर्वाद मिळेल'
प्रामाणिकांनाच सेवेची संधी मिळणार -मोदी
'देशाच्या राजकारणाचा मुख्य आधार विकासच'
महत्वाचे मुद्दे कोणते, जनतेला कळलंय -मोदी
कॉंग्रेस, आरजेडीवर मोदींचा हल्लाबोल
जनतेच्या हिताची कामं करणार -पंतप्रधान
'भाजपमध्ये गरीब, शोषित, वंचितांना प्रतिनिधित्व'
दलित, पीडित, शोषितांचा भाजप आवाज -मोदी
प्रत्येक घटकाला भाजपकडून न्याय -मोदी
'आर्थिक सुधारणा, सुरक्षेसाठी भाजपचं काम'

 

7:26 pm (IST)

भाजप कार्यालयात जे.पी. नड्डांचं भाषण
'कोरोनामुळे निवडणूक अनेक अर्थांनी कठीण'
'लॉकडाऊनमुळे कोरोनाला मोठा अटकाव'
बिहारच्या जनतेचे कोटी कोटी धन्यवाद -नड्डा
कोरोना लढाईत मोदींचं मोठं योगदान -नड्डा
मोदींच्या एका निर्णयामुळे देश वाचला -नड्डा

 

7:24 pm (IST)

बिहारमधील विजयाचा दिल्लीत जल्लोष
दिल्लीच्या भाजप कार्यालयात दिवाळी
जे.पी. नड्डा, अमित शाह, मोदी उपस्थित
राजनाथ सिंह, नितीन गडकरी उपस्थित
पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांकडून स्वागत
भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
थोड्याच वेळात नरेंद्र मोदींचं भाषण
पंतप्रधान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी भाष्य करणार?

 

5:37 pm (IST)

ठाणे, एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचे MMRDAला आदेश

4:40 pm (IST)

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी मोठी बातमी
करिश्मा प्रकाश आज पुन्हा NCB कार्यालयात
ड्रग्ज प्रकरणी NCB अधिकाऱ्यांकडून चौकशी
दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश

 

Load More
राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या ते बिहार निवडणुकांचे निकाल. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट