मराठी बातम्या /बातम्या /देश /

FB वर जुळलं प्रेम; मात्र भारत-पाक सीमा बंद, अखेर नवरदेवाच्या वडिलांनी असा केला बंदोबस्त

FB वर जुळलं प्रेम; मात्र भारत-पाक सीमा बंद, अखेर नवरदेवाच्या वडिलांनी असा केला बंदोबस्त

प्रेमाला कसलंच बंधन नसतं. ना जात-पात, ना धर्म आणि नाही देश... जेव्हा प्रेमाची भावना खरी आणि प्रामाणिक असेल तर ‘पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.’ असंच काहीसं होतं.

  • Published by:  Meenal Gangurde

पंजाब, 3 जुलै : प्रेमाला कसलंच बंधन नसतं. ना जात-पात, ना धर्म आणि नाही देश... जेव्हा प्रेमाची भावना खरी आणि प्रामाणिक असेल तर ‘पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.’ असंच काहीसं होतं. असाच एक प्रकार भारत-पाकिस्तानमध्ये घडलं आहे. या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट झाले आहे. आणि या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. त्यानंतर दोन देशांमधील या जोडप्याचं लग्न लवकरच लवकर व्हावं यासाठी गावकरीही उत्सुक आहेत. (love on facebook but Indo Pak border closed and finally the young mans father made such an arrangement )

सुमन रैनीताल वासी या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा जीव भारतातील गुरुदासपूर येथील एका अमितवर जडला. फेसबुकवर दोघांनी एकमेकांना पाहिलं होतं. तेथेच दोघांचा प्रेम प्रकरण सुरू झालं. शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांकडूनही होकार आला. मात्र कोणत्याही चित्रपटाप्रमाणे हे लग्नही इतकं सोपं नाही. सध्या भारत-पाकिस्तान बॉर्डर बंद असल्या कारणाने कोणालाही इथून पाकिस्तान जाण्याची किंवा तेथून भारतात येण्याची परवानगी नाही. त्यामुळे दोघेही आपल्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

हे ही वाचा-पाकिस्तानातील भारतीय दूतावासात ड्रोनची घुसखोरी, सुरक्षा आणि प्रोटोकॉलचा भंग

शेवटी अमित कुमारचे वडील रमेश कुमारने आपल्या सुने व्यतिरिक्त तिचे आई-वडील आणि अन्य नातेवाईकांसाठी भारताचा व्हिजा मिळविण्यासाठी स्पॉन्सरशीप तयार करून पाकिस्तानात पाठवलं. मुलाच्या लग्नासाठी ते खूप प्रयत्न करीत आहेत. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरही आज सुमन आणि तिचे आई-वडील, मावशीसह अनेकांनी भारताचा व्हिजा सरकारने दिला आहे. कराचीमधून फोनद्वारे बोलताना सुमनने भारत सरकार आणि पाकिस्तानदुतावासाचे आभार मानले आहेत. सुमन आणि त्यांचे कुटुंबीय हवाई मार्ग सुरू झाल्यानंतर भारतात पोहोचणार आहेत

First published:

Tags: Facebook, India, Pakisatan