• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आठवलेंच्या कवितेमुळे तुफान हशा! मोदी आणि राहुल गांधीही खळखळून हसले
  • VIDEO: आठवलेंच्या कवितेमुळे तुफान हशा! मोदी आणि राहुल गांधीही खळखळून हसले

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 03:19 PM IST | Updated On: Jun 19, 2019 03:19 PM IST

    नवी दिल्ली, 19 जून: 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार ओम बिर्लांनी आज सांभाळला, त्यांचं अभिनंदन करताना रामदास आठवलेंनी कविता ऐकवली. ही कविता ऐकताना पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी हसून हसून बेजार झाले. ऐकूया नेमकं रामदास आठवलेंनी नेमकी काय कविता म्हटली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading